सर्व उत्पादने कॅटलॉग
कॅटेगरी:मिश्र मसाले
शेफ पसंती4.9
(162+ समीक्षा)चिकन मसाला
Chicken Masala
चिकन करी, ग्रेव्ही आणि ड्राय फ्रायसाठी उत्तम मसाल्यांचे संयोजन. 10g पाऊच, 50g प्रीमियम बॉक्स आणि 500g/1kg मध्ये उपलब्ध.
उपलब्ध पॅकिंग आकाराची माहिती:
10g (Pouch)50g (Premium Box)500g1kg
घटक मसाले (Ingredients):
धणे, लाल मिरची, जिरे, हळद, काळे मिरे, दालचिनी, लवंग, वेलची, खसखस, सुके खोबरे, मीठ
खास वैशिष्ट्ये:
- पारंपरिक पाककृती
- समृद्ध सुगंध
- कृत्रिम रंग नाही
- प्रीमियम पॅकेजिंग
टिकाऊपणा
12 months
साठवणूक पद्धत
Store in a cool, dry place away from direct sunlight.
या मसाल्याने बनवा
चिकन मसाला वापरून तयार होणाऱ्या खास रेसिपीज

सनबेल्ट चिकन मसाला
महाराष्ट्रीयन स्पेशल चिकन सुक्का आणि रस्सा
सनबेल्ट चिकन मसाला आणि खमंग भाजलेल्या मसाल्यांत तयार केलेला चमचमीत चिकन सुक्का आणि रस्सा.
३५ मिनिटे•४ व्यक्ती
रेसिपी पहा अधिक उत्पादने



