सर्व उत्पादने कॅटलॉग
कॅटेगरी:मिश्र मसाले
सर्वाधिक पसंती4.9
(184+ समीक्षा)मटन मसाला
Mutton Masala
अस्सल महाराष्ट्रीय चवीसाठी विशेष तयार केलेला मटन मसाला. 10g पाऊच, 50g प्रीमियम बॉक्स आणि 500g व 1kg घाऊक पॅकमध्ये उपलब्ध.
उपलब्ध पॅकिंग आकाराची माहिती:
10g (Pouch)50g (Premium Box)500g1kg
घटक मसाले (Ingredients):
धणे, लाल मिरची, जिरे, काळे मिरे, दालचिनी, लवंग, वेलची, तमालपत्र, हळद, बाद्यान, सुंठ, मीठ
खास वैशिष्ट्ये:
- खरी चव खरी परंपरा
- 100% शुद्ध आणि भेसळमुक्त
- जात्यावर संथ दळलेला
- प्रीमियम बॉक्समध्ये उपलब्ध
टिकाऊपणा
12 months
साठवणूक पद्धत
Store in a cool, dry place away from direct sunlight. Keep sealed for freshness.
या मसाल्याने बनवा
मटन मसाला वापरून तयार होणाऱ्या खास रेसिपीज

सनबेल्ट मटन मसाला
अस्सल कोल्हापुरी मटन सुक्का आणि तांबडा रस्सा
सनबेल्ट मटन मसाला आणि भाजलेल्या खोबऱ्याच्या वाटणात तयार केलेला झणझणीत आणि चविष्ट कोल्हापुरी तांबडा रस्सा.
४५ मिनिटे•४-५ व्यक्ती
रेसिपी पहा अधिक उत्पादने



